नियमावली :- 

उमेदवाराने जाहिरात संपूर्ण वाचावी.

1.   उमेदवाराचे फोटो, चलन, आधारकार्ड व स्वाक्षरी ऑनलाईन अर्ज भरतांना upload करणे आवश्यक आहे. या व्यतीरीक्त इतर कागदपत्रे upload करण्याची गरज नाही.

2.   त्यानतंर open होणा-या पेजवरील क्लार्क ( लेखनिक ) पदासाठीची अर्जातील इतर आवश्यक सर्व माहिती भरावी.

3.   अर्जदाराने upload केलेले image सुस्पष्ट नसल्सास त्या उमेदवारास अपात्र ठरविला जाऊ शकतो.

4.   सदर पेज वरील सर्व माहिती भरल्यानंतर व छायाचीत्र आणि स्वाक्षरी upload केल्यानंतर submit यावर क्लिक करावे.

5.   उमदेवाराने अर्जात नमुद केलेली सर्व माहीती व तपशील अचुक असुन कोणतेही माहिती अथवा तपशील चुकीचा अथवा खोटा आढल्यास अर्ज कोणत्याही टप्प्यावर रदद करण्यात येईल. तसेच खोट्या माहितीच्या आधारे ऑनलाईन अर्ज दाखल केल्याचे निदर्शनास आल्यास अशा उमेदवारांवर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल, याची दक्षता घ्यावी असे प्रतिज्ञा पत्र मान्य करून Submit My Form यावर Click करावे. त्यानंतर अर्ज सादर होईल.

6.   अर्ज एकदा ऑनलाईन सादर केल्या नंतर त्यामध्ये कोणतेही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी. ऑनलाईन परीक्षा शुल्क संकेत स्थळावर अद्ययावत ( Update ) केल्या शिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पुर्ण होणार नाही. उमेदवारांना ऑनलाईन परीक्षा शुल्काची रक्कम पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कोणत्याही शाखांमध्ये रोखीने फक्त चलनाव्दारे भरणा करता येईल.

7.   उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना त्यांनी स्वताचा ईमेल-आयडी, मोबाईल क्रमांक व आधार कार्ड क्रमांक अचुक भरणे आवश्यक आहे.

 8.   उमेदवारानी अर्ज भरताना सदर पदासाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा.

9.   सदर भरती प्रक्रिये दरम्यान बँकेच्या संकेत स्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येणार्‍या भरती प्रक्रियेची अद्ययावत माहितीचे अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील.         

Continue Form Submission


 

Support and Best Viewed on Internet Explorer 9+; Google Chrome 30+ ; Firefox 20+ 

Copyright @2021
All rights Reserved